Tuesday, October 13, 2015

Pick Happiness or Unhappiness

एक दिवस भिजवलेले मूग निवडताना मनात एक विचार आला. आपण स्वयंपाक घरात अशी निवडीची काम करताना नेहमी चोर दाणे बाहेर काढतो, चांगले दाणे शोधत नाही, हसु आल का imagine करून :-)
अस करतो कारण तो common sense ahe....
पण aaushyaat ( khup try kela pan ha shabda kahi marathit neet ala nahi ) आपण नेहमी उलट करतो अस वाटत
चोर दाणे म्हणजे दुःख आणि चांगले दाणे म्हणजे उर्वरित aaushya अस बघितले तर तुम्ही काय कराल ?

हा हा

सगळी कड़े आपण 10 ways to seek happiness
100 ways to gain happiness
blah blah to live happy असच वाचत असतो , पण रोजच्या Aushyaat जे करतो ते केल तर ?
म्हणजे चोर दाणे  शोधा आणि बाहेर काढ़ा :-)
दुःखा ची कारण शोधा आणि त्यांना aushyaat  avoid  करा :-)
अमुक भावना ,अमुक विचार, अमुक व्यक्ति ( व्यक्ति ला टाळू नका - त्या व्यक्ति सोबत चे  भेद भाव किंवा गैर समज ) दूर करा.

सो जे काही उरेल ते असेल स्वछ आनंदी aushya :-)  आणि सुखाचे १०० कारण शोधण्या पेक्षा दुःखाची थोड़ी शी कारण शोधण सोप  ही आहे,....

यादि  करा आणि नव्या aushyachi नवी सुरुवात करा.. .

Just a Thought !

try करून बघा :-)

प्राची

Thanks for reading :-)