एक दिवस भिजवलेले मूग निवडताना मनात एक विचार आला. आपण स्वयंपाक घरात अशी निवडीची काम करताना नेहमी चोर दाणे बाहेर काढतो, चांगले दाणे शोधत नाही; हसु आल का imagine करून :-)
अस करतो कारण तो common sense ahe....चोर दाणे कमी असतात म्हणून साहजिकच आपण ते निवडू...
पण आयुष्यात आपण नेहमी उलट करतो अस वाटतं..
चोर दाणे म्हणजे दुःख आणि चांगले दाणे म्हणजे उर्वरित aaushya अस बघितले तर तुम्ही काय कराल ?
हा हा
सगळी कड़े आपण 10 ways to seek happiness
100 ways to gain happiness
blah blah to live happy असच वाचत असतो , पण स्वयंपाक घरात जे करतो ते केलं तर ?

म्हणजे चोर दाणे शोधून आणि बाहेर काढ़ले तर? :-)
दुःखा ची कारण शोधा आणि त्यांना avoid करा :-)
दुःखा ची कारण शोधा आणि त्यांना avoid करा :-)
अमुक भावना ,अमुक विचार, अमुक व्यक्ति ( व्यक्ति ला टाळू नका - त्या व्यक्ति सोबत चे भेद भाव किंवा गैर समज ) दूर करा - किमान प्रयत्न तरी..
सो जे काही उरेल ते असेल स्वछ आनंदी आयुष्य :-) आणि सुखाची १०० कारणं शोधण्या पेक्षा दुःखाची थोड़ी शी कारणं शोधणं सोप ही आहे,....
यादि करा आणि नव्या aushyachi नवी सुरुवात करा.. .सोपे नाहिये तेवढं... माहितीये 😊
पण याहून महत्वाचं म्हणजे रोज चा तोच तो पणा .. कधी कधी मनात उदासीनता आणू शकतो.. अश्या साठी ... कुठल्या गोष्टी आपल्याला आनंद देतात त्या बद्दल विचार करा... आणी जेंव्हा कधी असं वाटेल तेंव्हा अश्या आनंद देणऱ्या गोष्टी करायचा प्रयत्न करा.
काही च नाही तर ... एखादं जुनं कपाट आवरायला घ्या ... मन नक्की लागेल.
Sometimes avoiding triggers to unhappiness will help and many times doing things which make us happy willl help 😊💛
Just a Thought !
करून बघा :-) आणी जमलं तर सांगा कसा वाटला लेख..
प्राची
Thanks for reading :-)
Just a Thought !
करून बघा :-) आणी जमलं तर सांगा कसा वाटला लेख..
प्राची
Thanks for reading :-)
4 comments:
Nice one...Need to implement it..:)
Agreed Prachi ��
Nice thought !!
Mast halaka fhulka lekh..easy reference to implement 😀 thanks definitely worth trying
Post a Comment